बघता बघता सात वर्षे वाळू सारखी हातातून निसटली
पण आठवणी तुमच्या माझ्या मनात नेहमीच रुतत राहिल्या
कधी त्या आठवणी अलगद स्पर्श करून मनाला आधार देतात
तर कधी त्या आठवणी अंश्रूच्या रुपात डोळ्याच्या कडा भिजवतात
आसमंतात राहून तुम्ही असेच .......
शुभदेला शुभाशीर्वाद द्या, शर्वरीला सूर्याची किरणे द्या, श्रुतीला मनमोहक तान द्या आणि शर्मिलीलाफुलाची वाट द्या....
खूप दिवसांनी लिहित असलेली
तुमची शर्वरी
१७ मार्च 2013