Sunday, March 17, 2013

बघता बघता सात वर्षे वाळू सारखी हातातून निसटली

बघता बघता सात वर्षे वाळू सारखी हातातून निसटली
पण आठवणी तुमच्या माझ्या मनात नेहमीच रुतत राहिल्या

कधी त्या आठवणी अलगद स्पर्श करून मनाला आधार देतात
तर कधी त्या आठवणी अंश्रूच्या रुपात डोळ्याच्या कडा भिजवतात

आसमंतात राहून तुम्ही असेच .......
शुभदेला शुभाशीर्वाद द्याशर्वरीला सूर्याची किरणे द्याश्रुतीला मनमोहक तान द्या आणि शर्मिलीलाफुलाची वाट द्या....

खूप दिवसांनी लिहित असलेली
तुमची शर्वरी
१७ मार्च 2013

No comments: